मनात भलते सलते विचार येत असतील तर एकदा जरूर वाचा
%20(23).jpeg)
मनात जर आत्महत्येसारखे विचार येत असतील तर समजावं कि मनाचा तुच्छ दुबळेपणा च्या भावना बुद्धी वर हावी आहे अशा स्थितीत बरे वाईट काय हे समजण्याची कुवत नसते बुद्धी हि मनाच्या ताब्यात आहे आणि मन तिला पंगू बनवून नाचवतोय. मन हे निराशेवर, फ्रस्ट्रेशन वर अशा प्रकारे तुटून पडत जसे कीटक आगीवर. अशा स्थितीत आऊट ऑफ द बॉक्स जाऊन भावना एका बाजूला ठेवून तर्क संगत न्यायसंगत विचार करावा, स्वतः च आपल्यात सकारात्मकता येईल. जीवन हा एक सिनेमा आत्मा याचा डायरेक्टर मन हे या पिक्चर चा हिरो तर बुद्धी या पिक्चर चे हिरोईन असते साधारण मनुष्य हा प्रेक्षक स्वरूपाने हा सिनेमा बघत असतो प्रेक्षकाला फक्त सिनेमा वरची हीरो हीरोइन दिसतात पण डायरेक्टर हा कधीच दिसत नाही तसेच आपल्या आयुष्यात आपल्याला आत्म्याचा अनुभव कदाचितच होत असेल कारण साधारण मनुष्याची चेतना ही कधी आत्म्याच्या स्तरावर येतच नाही साधारण मनुष्याचे चेतना ही त्याच्या मन आणि बुद्धीचा अडकून राहते ज्याप्रकारे प्रेक्षक हा फक्त हिरो आणि हिरोइन लाच बघतो त्याच प्रकारे त्याच प्रकारे संपूर्ण जीवनात बुद्ध...